गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पद भरती 2022 - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पद भरती 2022

Vidarbha News India:-
vnimedia:-
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पद भरती 2022

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत डीन पदाच्या रिक्त जागा 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत डीन पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे.

• पदाचे नाव - डीन

• पद संख्या  - 2 जागा
(वेतनमान 1,44,200) 
शैक्षणिक पात्रता- Master's Degree with at least 55% marks(Degree) • नोकरी ठिकाण- गडचिरोली


• अर्ज पद्धती- ऑफलाईन

• अर्ज पाठविण्याचा पत्ता- वित्त व लेखाधिकारी,

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 .

www.unigug.ac.in .
वेबसाईट .

Share News

copylock

Post Top Ad

-->