लोकजागृती संस्था चंद्रपूर आयोजित दहा दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबीर - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

लोकजागृती संस्था चंद्रपूर आयोजित दहा दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबीर

Vidarbha News India:-
VNI:-
लोकजागृती संस्था चंद्रपूर आयोजित दहा दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबीर 

लोकजागृती संस्था चंद्रपूर आयोजित दहा दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबीर करिता प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया आज सुरू झाली आहे.
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : लोकजागृती संस्था अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य नाट्य प्रशिक्षण शिबीर ७ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या दरम्यान खोब्रागडे कॉम्प्लेक्स, जयंत टॉकीज जवळ चंद्रपूर या ठिकाणी चालू होणार आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->