दि.२४.०३.२०२३
दिल्ली येथील फँक्ट फाँन्डींग समीती ची गडचिरोली जिल्ह्यधिकारी यांचेशी वनहक्क समस्या बाबत सविस्तर चर्चा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : वनहक्काचे वयक्तिक व सामुहिक दावे,हे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना येणा-या अडचनी,प्रशासन व ग्रामसभेची,वनहक्क समीती ची भुमिका, वनहक्क दावे का नामंजुर केले,मागणी केल्या प्रमाणे वनहक्क पट्टे मिळाले का?सन 2011-12 ला दिलेले वनहक्क पट्टे तलाठी यानी परत घेतले ते परत शेतक-याना का दिले नाही,तिनपिड्यांचा रेकार्ड नसेल तर गांवातील बुजुर्ग व्यक्तीचे बयाण ग्राह्य धरले का?गुगल रिपोर्ट च्या सहायाने अतिक्रमण पुरावे ग्राह्य धरने(मा.गुजरात न्यायालयाच्या निर्णाया प्रमाणे जे गुजरात सरकारने लागु केले) याचा अभ्यास करून रिपोर्ट देणारी "काँल फाँर जस्टीस ट्रस्ट" च्या "फँक्ट फाँंयडींग समीती" चे मा.प्रतापसींग जी पवार,समीती राष्ट्रीय सदस्य तथा सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ,वन विभाग. यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.जिल्हाधिकारी,गडचिरोली यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी सभाग्रुहात सविस्तर चर्चा केली मा.जिल्हाधिकारी संजयकुमार मीणा गडचिरोली. यांच्या सह यावेळी मा.दत्त गडचिरोली, आदिवासी प्रकल्प अधिकारी,गडचिरोली या समीतीचे राष्ट्रीय सदस्य मा.प्रतापसींग जी पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ,छत्तीसगड.मा.के.संजय जी, मा.चैतरामजी पवार, समीती सदस्य,धुळे.मा.के.संजय जी.मा.युवराजजी लांडे, श्री प्रकाश गेडाम, गडचिरोली.मा.रमेशजी आत्राम,मा.विश्वेश्वरावजी कोडापे.मा.भगीरथ जी बेचींकवर, उपस्थित होते.