नांदगाव येथे महिला व पुरुषांचे भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

नांदगाव येथे महिला व पुरुषांचे भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन

दि. १४.११.२०२३ 
Vidarbha News India 
नांदगाव येथे महिला व पुरुषांचे भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन 
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी : चंद्रपूर/मुल तालुक्यातील नांदगाव येथील सिंधलताई राठोड आश्रम शाळेच्या पटांगणात दि. १४ ते १६ दरम्यान पुरूष व महिलांचे भव्य असे जंगी सामने रंगणार असुन सदर स्पर्धेत अ गट ६० किलो वजन गटात ग्रामीण व शहरी करिता प्रथम पुरस्कार २०,००० रुपये, द्वितीय पुरस्कार १७,००० रुपये, तृतीय पुरस्कार ११,०००/ रुपये, गट ब वजन ५० किलो प्रथम पुरस्कार २०,०००/ रुपये द्वितीय पुरस्कार, १७,०००/ रुपये तृतीय पुरस्कार ११,०००/रुपये महिलांकरिता वजन मर्यादित ग्रामीण व शहरीकरिता प्रथम पुरस्कार ११,०००/ रुपये द्वितीय पुरस्कार ७,०००/ रुपये तृतीय पुरस्कार ५,०००/ रुपये विजेत्या चमुला बक्षीस रोख रक्कमेचा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. या कबड्डी महोत्सवात युवावर्गाने हिरहिरीने भाग घ्यावा हे नम्र आवाहन युवा चैतन्य कबड्डी मंडळ नांदगाव कडून करण्यात आले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->