दि. 09 मार्च 2024
विदर्भ न्यूज इंडिया
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभाचे आयोजन.!
- पोर्ला - साखरा पंचायत समिती गणामध्ये 19.80 कोटी रुपयांचे विकास कामाचे भूमिपूजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : रविवार दि. 10 मार्च रोजी विलास दशमुखे उपसभापती यांचे प्रयत्नाने व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा विद्धमान खासदार यांच्या उपस्थितीसह भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा जिल्हा सचिव विलास देशमुखे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली संचालक हेमंत बोरकुटे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी व गावकरी यांच्या उपस्थिती मध्ये पोर्ला - साखरा पंचायत समिती गणामध्ये 19.80 कोटी रुपयाचे विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन.!