केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ५ एप्रीलच्या जाहीर सभेला मोठया संख्येने या ; आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ५ एप्रीलच्या जाहीर सभेला मोठया संख्येने या ; आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

दि. 4 एप्रिल 2024
Vidarbha News India 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ५ एप्रीलच्या जाहीर सभेला मोठया संख्येने या ; आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन
- भाजपा महायुतीचे उमेदवार  खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ ५ एप्रिल रोजी चामोर्शी येथे जाहिर सभेचे आयोजन.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी येथे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->