एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा

 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा 

Vidarbha News India

Gadchiroli:-

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७४ जागा :

उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षका, पीजीटी आणि टीजीटी पदाच्या जागा -

- शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

- अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि.गडचिरोली.

- अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->