7वी पास वर सरकारी नोकरी महिला व बालविकास विभागांतर्गत भरती, त्वरित अर्ज करा... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

7वी पास वर सरकारी नोकरी महिला व बालविकास विभागांतर्गत भरती, त्वरित अर्ज करा...

Vidarbha News India:-

7वी पास वर सरकारी नोकरी महिला व बालविकास विभागांतर्गत नागपूर मध्ये भरती त्वरित अर्ज करा...

7वी पास वर सरकारी नोकरी महिला व बालविकास विभागांतर्गत नागपूर मध्ये भरती त्वरित अर्ज करा तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर  नोकरीची जाहिरात वाचा.   
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) अंगणवाडी मदतनीस    
फी ( Fee ) : नाही
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
As Per Post
वयाची अट ( Age Limit )
:    21 ते 32 वर्ष पर्यंत
पात्रता ( Qualification )

पद क्र.

1)  i) 07 वी पास ii) 02 वर्ष अनुभव     
नोकरी ठिकाण ( Job Location )
: नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता
: बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प -2 ( जुना ) हनुमाननगर, नागपूर द्वारा बालपांडे यांची इमारत,प्लाट नं. 97, मेडिकल चौक, हनुमाननगर, नागपूर. 
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागपूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 आहे.
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 7th Pass (Refer PDF)
वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे
नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
कार्यालयाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प -2 (जुना) हनुमाननगर, नागपूर द्व्रारा बालपांडे यांची इमारत, प्लाट नं. 97, मेडिकल चौक, हनुमाननगर, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022
जाहिरात लिंक:-
nagpur.gov.in
https://bit.ly/3FmAVYq

Share News

copylock

Post Top Ad

-->