Vidarbha News India:-
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत १० वी, १२ वी, पदवीधरांना नोकरीची मोठीं संधी ८१ हजार पर्यंत पगार...!
: (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)” पदाच्या एकूण 594 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
पद संख्या – 594 जागा
शैक्षणिक पात्रता – Matriculation or equivalent/ 12th class pass / Degree (Refer PDF)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –
MTS & Steno – 18 ते 27 वर्षे
UDC – 18 ते 25 वर्षे .
अर्ज शुल्क – .
SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु.शुल्क नाही.
इतर प्रवर्गासाठी – रु. 500/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in