राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा...

Vidarbha News India:-
VNImedia:-
राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा...


अलारा एज्युटेक, नवी मुंबई (महाराष्ट्र) यांच्यामार्फत पोलिस भरती व बँकिंग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्याकरिता औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, नवी मुंबई, परभणी, पालघर, रत्नागिरी, सातारा आणि वर्धा या ठिकाणी विविध सर्व विषयाच्या प्रशिक्षक पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विषयतज्ञ पदांच्या एकूण ७० जागा
गणित, इंगजी, तर्कशक्ती, मराठी व्याकरण, सामान्यज्ञान आणि शारीरिक प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

निवड पद्धती – उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interview) घेऊन निवड करण्यात येईल.

टीप – उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून आपला बायोडाटा alaarahrm@gmail.com या ईमेलवर पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Alaara Edutech : Information form to be filled by applicants for

Share News

copylock

Post Top Ad

-->