बालकांची पाखरांसाठी पानपोई - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

बालकांची पाखरांसाठी पानपोई

Vidarbha News India:-VNI:-

बालकांची पाखरांसाठी पानपोई

गडचिरोली : चामोशी तालुक्यातील माडे मुधोली या गावामध्ये उन्हाळ्यात सामान्य माणसांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत असते. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने जंगलातील व अन्य ठिकाणी पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने पशु पक्षांनी पाण्याकडे गावाकडे धाव घेतली आहे . अशा वेळी या पक्षांना पाणी मिळणे सुलभ व्हावे या एकमात्र उदात्त हेतूने माडे मुधोली येथील लहान बालकांनी मोठ्यांनाही लाजवावे असे आपल्या छोट्या वयात पाखरांसाठी घरासमोर असलेल्या झाडाला पाणपोई बसवली मल. येथे परिसरातील पाखरे पाणी पिऊन आपली तहान भागवत आहेत या बालकांनी राबवलेल्या उपक्रमाची सर्व परिसरात कौतुक केले जात आहे या उपक्रमासाठी अभिज्ञान प्रवीण मुुंजमकर, वंशू मेश्राम, गुडिया मेश्राम, उत्कर्ष गुंजकर, संघर्ष मून जमकर, मधुष्री डोंगरे,अल्फिया डोंगरे अशा बालगोपालांनी त्यांच्या पालकांच्या मदतीने परिश्रम घेतले खरोखरच असे उपक्रम बालवयापासूनच मुलांच्या मनावर चांगला परिणाम बिंबवत असतात.

Share News

copylock

Post Top Ad

-->