Forest Recruitment : वनविभागात मोठी पदभरती - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Forest Recruitment : वनविभागात मोठी पदभरती

दि. ५ फेब्रुवारी २०२३

Vidarbha News India - VNI

Forest Recruitment : वनविभागात मोठी पदभरती

Maharashtra Forest Recruitment 2023 : 

VNI : Job News :

विदर्भ न्यूज इंडिया

महाराष्ट्र वन विभागात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. या संदर्भात नवीन GR प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभाग भरची गट क, ड, श्रेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे.

यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे.

अनुसूचीत जमाती प्रवर्गातील अमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी जालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. पण उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व एटी आणि शर्थी मान्य केलेल्या असणे आवश्यक आहेत.

GR इथे बघा

Forest Recruitment

Forest Recruitment

Forest Recruitment

Forest Recruitment

एकूण पदसंख्या - ९,६४०

रिक्त पदाचं नाव - वनरक्षक

शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे.

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.

अपेक्षित पगार - २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.

Share News

copylock

Post Top Ad

-->