दि. २४.०२.२०२३
पोलीस मदत केंद्र रेगडी येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
चामोर्शी/ रेगडी : पोलीस अधीक्षक श्री, निलोत्पल सा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. तारे सा. मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चिंता सा. यांचे संकल्पनेतुन व मा. SDPO श्री. प्रणिल गिल्डा सा.यांचे मार्गदर्शनाखाली दि.२३ फेब्रुवारी ला पोमके रेगडी येथे भव्य आरोग्य मेळावा घेण्यात आले. सदर आरोग्य मेळाव्यासाठी अद्यक्ष म्हणून रेगडीच्या सरपंच मोहिता लेकामी तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. सदर आरोग्य मेळाव्यासाठी पोमके हद्दीतील विविध गावातून 200-250 नागरिक आले होते, उपस्तित नागरिकांना आरोग्या बाबत मार्गदर्शन करून शुगर, B. P व नेत्र तपासणी करण्यात आली. 45 नागरिकांच्या डोळ्यांची शास्त्रक्रिया करणेसाठी त्यांना गडचिरोली येथे पाठवीन्याची तजविज ठेवली आहे.