दि. २५.०४.२०२३
२९ एप्रिल ला होणाऱ्या परीक्षेकरिता
जवाहर नवोदय विद्यालय येथे २७ ला सभेचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात ईयता ६ साठी प्रवेश परीक्षे करता २९ एप्रील रोजी होणार्या परीक्षेकरीता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या २७ एप्रील रोजी होणाऱ्या सभेला गडचिरोलीचे माध्यमीक व प्राथमिक चे शिक्षणाधिकारी निकम तसेच केंद्र अधिक्षक यांच्या उपस्थितीत ह्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वर्ग ६ वी करिता ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांकरीता व पालकांनी परीक्षेच्या प्रवेशा करीता hhttps: cbseitms.nic.in किंवा www.navodaya .gov.in ह्या वेबसाईड वरुण ऑनलाईन प्रवेश पत्र डाऊनलोड करावे.
गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथे जवाहर नवोदय विद्यालय येथे २९ एप्रील ला होणाऱ्या ६ वि च्या परिक्षेकरीता एकुन ६०४३ विद्यार्था विद्यर्थींनी परीक्षा देणार असुन यात गडचिरोली सेंटर कोड १ शिवाजी हायस्कुल येथे ३१२, गडचिरोली कोड २ स्कुल ऑफ स्कॉलर येथे ३१२, गडचिरोली कोड ३ कॉरमेल हायस्कुल धानोरा रोड ३०९ , आरमोरी कोड १ हितकारी हायस्कुल २६४, आरमोरी कोड २ महात्मा गांधी हायस्कुल ३०७, कुरखेडा कोड १ शिवाजी हायस्कुल २४०, कुरखेडा कोड २ श्रीराम विद्यालय २२५, धानोरा कोड १ जिल्हा परिषद हायस्कुल २४०, धानोरा कोड २ प्रियदर्शनी हायस्कुल १४८, एटापल्ली कोड १ जिल्हा परिषद हायस्कुल २१६, एटापल्ली कोड २ राजीव गांधी हायस्कुल १७४, सिरोंचा कोड १ जिल्हा परिषद हायस्कुल ३ १ ५ , अहेरी कोड १ एकलव्य मॉडल रेसीडेंटल स्कुल २१६, अहेरी कोड २ भगवंतराव हायस्कुल १३७, चामोर्शी कोड १ आर. डी. हायस्कुल आष्टी २१६ , चामोर्शी कोड २ शिवाजी हायस्कुल चामोर्शी ४०८ , चामोर्शी कोड ३ जे के बोमनवार जे आर कॉलेज चामोर्शी , २८८ , चामोर्शी कोड ४ महात्मा गांधी विद्यालय तया ज्युनियर कॉलेज घोट २७६ , देशाईगंज कोड १ आदर्श इंगलीस स्कुल देसाईगंज ३१२ , देसाईगंज कोड २ प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल देसाईगंज , कोरची कोड १ पार्वताबाई विद्यालय कोरची १६८ , कोरची २ श्रीराम विद्यालय तथा हायस्कुल १४१ , भामरागड कोड १ समुह निवासी हायस्कुल १६४ , मुलचेरा कोड १ आर.डी. हायस्कुल मुलचेरा २६४ , मुलचेरा कोड २ भगवंतराव सेकंडरी स्कूल ऑन्ड शहीद बीरसा मुंडा आश्रम हायस्कुल लगाम २४२ असे एकुन ६०४३ विद्यार्थी २९ एप्रील परीक्षा देणार असुन स्टेट कोड १३ जिल्हा कोड ३ तर ब्लॅक कोड गडचिरोली १ , आरमोरी २ , कुरखेडा ३ , धानोरा ४ , एटापल्ली ५ , सिरोंचा ६ , अहेरी ७ , चामोर्शी ८ , देसाईगंज ९ , कोरची १० , भामरागड ११ , मुलचेरा १२