दि. २६.०७.२०२३
Vidarbha News India
अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरने घेतला 'बी-फॅशनप्लाझा' सेलचा आनंद...
Pratiksha Shivankar
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सिनेअभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यांनी नुकतीच गडचिरोलीला भेट दिली. यावेळी त्यांनी गडचिरोली येथील प्रसिद्ध बी-फॅशन शॉपिंग मॉलला आवर्जुन भेट देत या ठिकाणी सुरु असलेल्या मान्सुन सेलचा आनंद घेतला.बी-फॅशन शॉपिंग मॉलमध्ये मान्सून सेल सुरु झाला असून यामध्ये दर्जेदार वस्त्रांची मोठी श्रृंखला आगदी माफक दरात सादर करण्यात आली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना परवडेल अशा माफक दरात आर्डरप्रमाणे विविध साड्या, बेडशीट, ब्लाँकेट, गालिछा, सोफाकव्हर, दरी, लहान मुलांसाठी बाबासूट, कपडे, रेडिमेट, महिला, मुलिंसाठी कुर्ती, क्रॉपटॉप, डे्रस मटेरिअल, पुरुषांसाठी शर्ट, कुर्ती विविध सलवार आदी वस्त्र उपलब्ध आहेत. Pratiksha Shivankar सिनेअभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यांनी गडचिरोलीला दिलेल्या भेटीदरम्यान बी-फॅशन शॉपिंग मॉलला भेट दिली. यावेळी बी-फॅशनचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवकुले, ज्योती देवकुले यांनी प्रतीक्षा शिवणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्सागत केले.