दि. १४.०८.२०२३
Vidarbha News India
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : मंगळवार, १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी गडचिरोली निवासस्थानावरुन विश्राम भवनकडे प्रयाण व राखीव. सकाळी गडचिरोली विश्राम भवन येथून जिल्हाधिकारी, कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून गडचिरोली विश्रामभवनकडे प्रयाण. गडचिरोली विश्रामभवन येथे आगमन व राखीव. दुपारी गडचिरोली निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी गडचिरोली येथून आरमोरीकडे प्रयाण. दुपारी गडचिरोली येथे आगमन व निवासस्थानी मुक्काम.
गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी गडचिरोली निवासस्थान येथून मोटारीने सिरोंचाकडे प्रयाण.
शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी अहेरी निवासस्थान येथून आलापल्लीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी वनसंपदा ईमारत, उपवनसंरक्षक कार्यालय, वनविभाग आलापल्ली येथे आगमन. दुपारी वनसंपदा ईमारत आलापल्ली येथील सभागृहात सर्व विभागीय प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक. सायं. आलापल्ली येथून मोटारीने अहेरीकडे प्रयाण. अहेरी निवासस्थान येथे आगमन व मुक्काम. शनिवार, १९ ऑगस्ट २०२३ रोजी अहेरी निवासस्थान येथून मोटारीने एटापल्लीकडे प्रयाण. सकाळी स्पोर्ट कॉम्पलेक्स एटापल्ली येथे उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एटापल्ली येथून मोटारीने मुलचेराकडे प्रयाण. दुपारी मुलचेरा येथून मोटारगाडीने गडचिरोलीकडे प्रयाण. सायं. गडचिरोली निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
रविवार, २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी गडचिरोली निवासस्थान येथून मोटारीने नागपुरकडे प्रयाण.