दि. २८.१०.२०२३
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राबविले वस्ती संपर्क...
- संपर्क ते समर्थन अभियान अंतर्गत मौजा येवली, गोविंदपूर येथे वस्ती संपर्क केले
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राबविले वस्ती जनसंपर्क, संपर्क ते समर्थन अभियान अंतर्गत मौजा येवली, गोविंदपूर येथे वस्ती संपर्क राबविण्यात आले.
याप्रसंगी सरपंच युवराजजी भांडेकर, उपसरपंच प्रितम गेडाम, तालुका अध्यक्ष विलासराव भांडेकर, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंतजी बोरकुटे, माजी उपसभापती विलासजी दशमुखे, यमाजी पिपरे सर, ग्रा. पं. सदस्य किरण चाचाणे, मोरेश्वर भांडेकर, चोखाजी भांडेकर, कविता गेडाम, लोमेश भोपये, विटाबाई भांडेकर, हिरामण भांडेकर, मारोती वाटगुरे, पुंडलिक सिडाम, गजानन गेडाम, कविता गेडाम, श्रीकांत भांडेकर, रुपेश चुधरी, डॉ. पी. टी. सोनटक्के, रामभाऊ राऊत, निखिल पुण्यप्रेडीवार, भास्कर कुळमेथे, गुरूदास मडावी, किसन गेडाम, गजानन गेडाम, रवींद्र भोयर, गौरव मेश्राम, विकेश गेडाम, पत्रू चापले,तथा ग्रामस्थ उपस्थित होते.