देवाडा बुज येथील काँग्रेस युवा कार्यकर्त्यांचे भाजपात पक्ष प्रवेश.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

देवाडा बुज येथील काँग्रेस युवा कार्यकर्त्यांचे भाजपात पक्ष प्रवेश.!

दि. १९.११.२०२३ 
Vidarbha News India 
देवाडा बुज येथील काँग्रेस युवा कार्यकर्त्यांचे भाजपात पक्ष प्रवेश.!
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/चंद्रपूर : 
पोभुर्णा : पोभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथील काँग्रेस एकनिष्ठ व कटर असे युवा नागरीकांचे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल पाल यांच्या नेतृत्वात व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमात नुकताच पक्ष प्रवेश झाल्याने गावपातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांत दुफळी निर्माण होऊन गावात काँग्रेस कार्यकर्त्यांत खिंडार पडल्याची बाब समोर आली आहे. मागील काळात देवाडा बुज हे गाव श्रीमती शोभाताई फडणवीस यांच्या राजकीय घडामोडी पासुन भाजमय होता, परंतु मधल्या कालखंडात काही धुर्त स्वार्थी कार्यकर्त्यांत फुटीरवाद निर्माण होऊन काही युवा कार्यकर्त्यांने काँग्रेस पक्षात घर करून ग्रामपंचायताची सता काबीज केली. परंतु सद्या स्थितीत उलटफेर होऊन निवडक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा घर वापसी विराजमान होऊन भाजपात प्रवेश निश्चित केल्याचे समजते त्यामुळे सदर गावात भाजपची बाजु मजबूत होऊन पक्षसंघटन निश्चित च वाढीस लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आजतागायत भाजपात येणार्या कार्यकर्त्यांत ग्रामपंचायत सदस्य अशोक मंडोवगडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अतुल चुदरी शुभम मंडोवगडे श्रिकांत चुदरी राकेश मशाखेत्री रेवणाथ देशमुख पंकज भोयर मनोज झरकर राज शेडमाके अभिषेक पेंदोर छत्रपती मडावी हंसदास वाळके ग्रा प. सदस्य सत्यवान पगडपलीवार, प्रशांत आरेकर लालाजी बोरकुटे सुरज मशाखेत्री लतेश कोसरे योगेश वडुले मोरेश्वर झाडे इत्यादी सह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास येत आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->