दि. 25.11.2023
भाजपाच्या प्रचारासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी तेलंगाना राज्यात.!
- पक्षाच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबर पर्यंत तेलंगणा राज्यात करणार भाजपा उमेदवारांचा प्रचार.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या निर्देशानुसार गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी तेलंगाना राज्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ असून 30 नोव्हेंबर पर्यंत ते प्रचारात सहभागी होणार आहेत.
त्यामुळे या कालावधीमध्ये ते गडचिरोली विधानसभा क्षेत्रात राहणार नसल्याचे त्यांनी या माध्यमातून कळविले आहे.