दि. १३.११.२०२३
लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते अटेंडन्स मोबाईल शॉपीचे उद्घाटन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्थानिक चामोर्शी रोडवरील अटेंडन्स मोबाईल शॉपीचे संचालक स्वप्नील उराडे यांच्या नवीन शॉपिचे उद्घाटन लोकसभा समन्वयक मा. प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते दिपावली व लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.अरुण उराडे,अटेंडन्स मोबाईल शॉपीचे संचालक स्वप्नील उराडे,समाजसेवक देवाजी लाटकर,विनोद देवोजवार,अल्केष तडस,पंकज गुज्जनवार,आशिष वानखेडे,प्रांगणी उराडे,प्रतीक्षा उराडे,सुवर्णा उराडे,सोनाली उराडे,कपिल म्हशाखेत्री,रुपेश मेश्राम उपस्थित होते.