दि. 19.01.2024
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पदभरती सन 2023 मधील उमेदवारांना सूचना.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पदभरती सन 2023 मधील गट-क संवर्गातील रिगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाची गुणवत्ता यादी आयबिपीएस कंपनीच्या watermark सह जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आयबिपीएस कंपनीकडून भविष्यात प्राप्त होणाऱ्या इतर संवर्गाच्या गुणवत्ता याद्या व अंतिम निकाल याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची उमेदवरांनी नोंद घ्यावी.
Notice to the candidates in Zilla Parishad, Gadchiroli Recruitment Year 2023!