आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच व ग्रापं सदस्यांसह अनेकांचा भाजपात प्रवेश.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच व ग्रापं सदस्यांसह अनेकांचा भाजपात प्रवेश.!

दि. 23.01.2024

Vidarbha News India

आ. डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच व ग्रापं सदस्यांसह अनेकांचा भाजपात प्रवेश.! 

Gadchiroli : MLA Dr. Devrao Holi 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली/चामोर्शी : भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेतृत्व तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपात प्रवेश केला.

यामध्ये सरपंच शंकूतला डाकोटे, उपसरपंच दिलीप वर्दलवार, ग्रामपंचायत सदस्य रेखाताई कलसार, नामदेव वर्दलवार, नवनाथ सिडाम, दिपक शेडमाके, ईश्‍वर निमजे, ईश्‍वर नागापुरे, प्रतीक देवतळे, अनुप गोंगले, मधुकर गौरकार, अनिश देवतळे, मधुकर झाडे, बंडू पेंदोर सोमेश्‍वर पुरमवार, विक्की देवतळे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी MLA Dr. Devrao Holi आमदार डॉ. होळी यांच्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश घेतला.

याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी MLA Dr. Devrao Holi यांनी 10 लक्ष रुपयाचे सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, रामदास हुलके, ओबीसी आघाडी तालुका महामंत्री दिपक वासेकर, सोनू देवतळे उपस्थित होते.

Gadchiroli : MLA Dr. Devrao Holi 

come In the presence of MLA Dr. Devrao Holi, many people including sarpanch, sub sarpanch and group members joined BJP.


Share News

copylock

Post Top Ad

-->