दि. 18.02.2024
भूमी एम्पायरच्या सौजन्याने भूमिवीर फाउंडेशन तर्फे शिवजयंती महोत्सवचे 19 फेब्रुवारीला आयोजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
Vidarbha News India
भूमी एम्पायरच्या सौजन्याने भूमिवीर फाउंडेशन तर्फे शिवजयंती महोत्सवचे 19 फेब्रुवारीला आयोजन.!
Shiv Jayanti Festival organized by Bhumivir Foundation on February 19, courtesy of Bhumi Empire!
🔷 कार्यक्रम : -
1) सकाळी 8:00 वाजता पूजा व महाआरती.
2) सकाळी 10:00 वाजता रक्तदान शिबिर उद्घाटन.
3) सकाळी 11:00 वाजता मसाला भात वाटप.
4) दुपारी 12:00 वाजता भजन.
5) दुपारी 4:00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम.
6) सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभयात्रा.
7) रात्र आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यान कार्यक्रम.
8) रात्र 9:00 वाजता सहभोजन व आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाचे सांगता.