गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार.!

दि. 5 एप्रिल 2024 
Vidarbha News India 
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे यात १३ हजार २६१ पुरुष तर १० हजार ७६४ महिलांचा समावेश आहे.
१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव , आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघातील १८ त१९ वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव -१७१५ पुरुष आणि १३६५ महिला, एकूण ३०८०, आरमोरी-१८४८ पुरुष आणि १५४४ महिला एकूण ३३९२, गडचिरोली २७८४ पुरुष आणि २२८७ महिला एकूण ५०७१, अहेरी - २१०२ पुरुष आणि १५०९ महिला व एक तृतियपंथी असे एकूण ३६१२, ब्रम्हपुरी - २४५८ पुरुष आणि २०२३ महिला एकूण ४४८१, चिमुर - २३५४ पुरुष आणि २०३६ महिला एकूण ४३९० मतदारांनी नोंदणी केली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->