कोंडीबा चाटे यांना आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

कोंडीबा चाटे यांना आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित.!

दि. 2 मे 2024
Vidarbha News India
कोंडीबा चाटे यांना आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : शासन निर्णय दि. २९ ऑगस्ट १९९६ अन्वये स्थापीत केलेल्या नागपूर विभागाच्या आदर्श तलाठी पुरस्कार समितीने गडचिरोली जिल्ह्यातील श्री. कोंडीबा अण्णाराव चाटे साझा आमगाव महाल तालुका चामोर्शी उपविभाग चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांची आदर्श तलाठी म्हणून निवड केल्यामुळे त्यांच्या प्रशंसनीय कार्याच्या गौरवार्थ  "आदर्श तलाठी पुरस्कार प्रमाणपत्र" तसेच रू.५,००० चा धनादेश प्रदान करून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Share News

copylock

Post Top Ad

-->