पालकमंत्री विजय वडेट्टीवार ६ मे रोजी चंद्रपुरात - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

पालकमंत्री विजय वडेट्टीवार ६ मे रोजी चंद्रपुरात

Vidarbha News India:-
VNI:-
पालकमंत्री विजय वडेट्टीवार ६ मे रोजी चंद्रपुरात 

चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थान, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे ६ मे २०२२ रोजी चंद्रपूर येथे येणार असून  विविध विभागांचा आढावा घेणार आहेत.

६ मे रोजी सकाळी १०. ३० वा. हिराई विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी ११ वा. नियोजन भवन येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी १२ वा. वनविभागाची आढावा बैठक, दुपारी १. ३० ते २ वाजेपर्यंत राखीव. दुपारी २ वा. नियोजन भवन येथे थर्मल पॉवर स्टेशन दुर्गापूर येथील पर्यावरण पूरक योजनासंदर्भात आढावा बैठक, दुपारी ३ वा.जिल्ह्यातील मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा, सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->