एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे माडिया सांस्कृतिक महोत्सव ; पाच लाख पर्यंत बक्षीस - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे माडिया सांस्कृतिक महोत्सव ; पाच लाख पर्यंत बक्षीस

Vidarbha News India:-
VNI:-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे माडिया सांस्कृतिक महोत्सव ; पाच लाख पर्यंत बक्षीस 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे माडिया सांस्कृतिक महोत्सव - २०२२ या वर्षी मुख्य अतिथी  राज्यपाल मा. महामहिम श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन शुभारंभ होणार आहे.
स्पर्धा प्रकार :-
व्हॉलीबॉल, कबड्डी, रेल्ला, नौकायान, क्रॉस कंट्री, पारंपरिक वेशभूषा, तिरंदाजी, गुल्लेल, हस्तकला , पारंपरिक खाद्य पदार्थ. इत्यादी काही स्पर्धेचा आयोजिन करण्यात आलं आहे.
स्पर्धकांना अटी :- 
स्पर्धक हा आदिवासी व गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असावा .
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे माडिया सांस्कृतिक महोत्सव - २०२२ या वर्षी मुख्य अतिथी  राज्यपाल मा. महामहिम श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन शुभारंभ होणार आहे.
स्पर्धा प्रकार :-
व्हॉलीबॉल, कबड्डी, रेल्ला, नौकायान, क्रॉस कंट्री, पारंपरिक वेशभूषा, तिरंदाजी, गुल्लेल, हस्तकला , पारंपरिक खाद्य पदार्थ. इत्यादी काही स्पर्धेचा आयोजिन करण्यात आलं आहे.

स्पर्धकांना अटी :- स्पर्धक हा आदिवासी व गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असावा .

- या स्पर्धेत विजेत्यांना एकूण बक्षीस पाच लाख रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->