स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्तने NHM आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपन कार्यक्रमाचे आयोजन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्तने NHM आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपन कार्यक्रमाचे आयोजन

Vidarbha News India:-
VNI:-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्तने NHM आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपन कार्यक्रमाचे आयोजन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्तने राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षरोपन कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यालयाच्या परीसरात झाडे लावण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल थिगडे तसेच आरोग्यवर्धीनी कन्सलटन डॉ. दिक्षांत मेश्राम, जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले, जिल्हा समुह संघटक श्री धीरज सेलोटे, कार्यक्रम सहाय्यक श्री जीतेंद्र कोटगले, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम साहायक श्रीमती वैशाली चौधरी, लेखापाल प्रिती एरेकर, श्री घनश्याम मारवते, श्री प्रवीण घूटके, औषधी निर्माता अधिकारी अनंता मडावी, व कपील बारसींगे व इतर सर्व कमाचारी वृंद उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->