दि. १९.०२.२०२३
चामोर्शी नगरपंचायत चे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांचा सत्कार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून नावलौकीक असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव नगरीत जय संतोषी मॉ शक्तिपीठ संस्थान चे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम यांच्या हस्ते चामोर्शी नगरपंचायत चे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थान चे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम, रत्नमाला सुरपाम,छबिलदास सुरपाम अल्का सुरपाम,देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी कालीदास बनसोड,एएसआय.हिरालाल जुनघरे गजानन बारसागडे,नरेद्र सोमनकर,अय्याज शेख,चंद्रकांत कुनघाडकर,अमीत साखरे,वर्षा सुरपाम,,क्रीष्णा सुरपाम,राजु मोगरे, आदि मान्यवर उपस्थित होते.