"या" जिल्ह्यातील कोतवाल भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

"या" जिल्ह्यातील कोतवाल भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार...

दि. ३०.०७.२०२३

Vidarbha News India

"या" जिल्ह्यातील कोतवाल भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार । Gadchiroli Kotwal Bharti 2023

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : इच्छुक उमेदवारांनी पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे सादर करावे. असे आवाहन आरमोरीचे तहसिलदार श्रीहरी माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याअंतर्गत नॉन पेसा क्षेत्रातील शंकरपुर, वडसा (जुनी), कोंढाळा या साज्यावर कोतवाल संवर्गाची प्रत्येकी ०१ असे एकूण ०३ पदाची पदभरती करावयाची आहे. भरती प्रक्रियेबाबत विस्तृत जाहिरनामा संबंधित गावाचे चावडी/मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामपंचायत/पंचायत समिती/ नगरपरिषद देसाईगंज तसेच तहसिल कार्यालय देसाईगंज येथील नोटीस बोर्डावर ३१ जुलै २०२३ रोजी प्रसिद्धकरण्यांत येणार आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेच्या निकष व विहित अटी व शर्तीवर अर्ज सादर करावे. असे सदस्य सचिव कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार, देसाईगंज एम.यु. गेडाम यांनी कळविले आहे.

  • Gadchiroli Kotwal Bharti 2023
  • Share News

    copylock

    Post Top Ad

    -->