२३ ऑक्टोबर ला वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गडचिरोली जिल्हा दौरा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

२३ ऑक्टोबर ला वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

दि. २१.१०.२०२३

Vidarbha News India 

२३ ऑक्टोबर ला वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

- सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे - आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोमवार, २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी चंद्रपूरहून मोटारीने गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी गोटुल भूमी, चांदाळा रोड, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी महाराजा पॅलेस लॉन, धानोरा रोड गडचिरोली येथे आगमन व ग्रामसभा व जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी मोटारीने गडचिरोलीहून मार्कंडाकडे प्रयाण. दुपारी मार्कंडा येथे आगमन व श्रीक्षेत्र मार्कंडा देवस्थान विकास आराखडा आढावा बैठकीस मार्कंडा देवस्थान परिसर येथे उपस्थिती. सायं.मोटारीने गडचिरोलीहून चंद्रपूरकडे प्रयाण.


Share News

copylock

Post Top Ad

-->