आ. डॉ. देवरावजी होळी यांची सिरोंचा येथील आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहाला भेट - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

आ. डॉ. देवरावजी होळी यांची सिरोंचा येथील आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहाला भेट

दि. १५ ऑक्टोंबर २०२३ 
Vidarbha News India
आ. डॉ. देवरावजी होळी यांची सिरोंचा येथील आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहाला भेट
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा येथे प्रवासात असून त्यांनी तेथील आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. एक आदिवासी आमदार म्हणून आदिवासी मुला- मुलींच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित सिरोंचा येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते दामोदरजी अरिगेला, बाजार समितीचे संचालक सतीशजी गंजीवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख , जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युवा नेते प्रतिक राठी, भोजराज भगत, रामचंद्र वरवाडे, दीपक वासेकर यांचे सह वस्तीगृह अधीक्षक व कर्मचारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->