दि. ०२ डिसेंबर २०२३
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर पदाधिकारी बैठक संपन्न.!
- विविध विषयांवर चर्चा व नियोजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर पदाधिकारी बैठक विविध विषयांवर स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे पार पडली.
पूर्व विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेन्द्रजी कोठेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली,लोकसभा विस्तारक बबुरावजी कोहळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत,जिल्हा महामंत्री तथा शहर प्रभारी सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रभाग अध्यक्ष निवड करणे,प्रत्येक प्रभागामध्ये व बुथावर बैठका घेणे.बैठकीमध्ये मा. पंतप्रधान मोदिजींनी केलेल्या ९ वर्षाच्या सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या विविध कामांची माहिती तेथील जनतेपर्यंत पोचविणे तसेच ईतरही विविध विषयांवर बैठक पार पडली.
यावेळी किसान आघाडी प्रदेस सचिव रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,विधानसभा विस्तारक दामोधर अरगेला,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,डॉ. भारत खटी, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके,केशव निंबोळ,विनोद देवोजवार,सुरेश मांडवगडे,विवेक बैस,वैष्णवी नैताम,लता लाटकर,अनिल कुनघाडकर,प्रा.अरुण उराडे,संजय मांडवगडे,राजु शेरकी,जनार्धन साखरे,नरेश हजारे,देवाजी लाटकर,श्याम वाढई,नीता उंदिरवाडे,पल्लवी बारापात्रे,अर्चना निंबोळ,वछलाबाई मुनघाटे,पुष्पा करकाडे,ज्योती बागडे,नीता बैस,विजय शेडमाके,रश्मी बानमारे,विलास नैताम,गोवर्धन चव्हाण,पायल कोडाप,प्रभाकर कोकोडे,जनार्धन भांडेकर भाजपा पदाधिकारी,शक्ती केंद्र प्रमुख,बुथ पालक,बूथ प्रमुख,उपस्थित होते.