आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसा निमित्त; गौतमी पाटील १० डिसेंबर रोजी चामोर्शीत.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसा निमित्त; गौतमी पाटील १० डिसेंबर रोजी चामोर्शीत.!

दि. ०२ डिसेंबर २०२३ 
Vidarbha News India 
आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसा निमित्त; गौतमी पाटील १० डिसेंबर रोजी चामोर्शीत.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केवळरामजी हरडे महाविद्यालय लालडोंगरी चामोर्शी येथे १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी मागविण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ. देवराव होळी यांचे स्वीय्य साहाय्यक दिलीप म्हस्के यांनी दिली.

Share News

copylock

Post Top Ad

-->