अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा.!

दि. 06 फेब्रुवारी 2024

Vidarbha News India 

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बुधवार, दि.07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. जिल्हा परिषद प्रांगण, गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जिल्हास्तरीय शालेय बालक्रिडा अधिकारी/कर्मचारी व सांस्कृतिक स्पर्धा 2023-24 या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्रांगण, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 12.30 ते 01.00 वा. राखीव. दु.01.00 वा.जिल्हा परिषद प्रांगण, गडचिरोली येथून आष्टीकडे प्रयाण. दु.01.45 वा. आष्टी येथे आगमन व बंगाली समाजाच्या कार्यक्रमास उपस्थिती. दु.02.30 वा. आष्टी येथून चंद्रपूर मार्गे नागपूरकडे प्रयाण.

Share News

copylock

Post Top Ad

-->